युवक युवती परिचय संमेलन - २०२७
दि. २३ आगस्ट २००७ रोजी जिरेमाळी समाजाने जिरेमाळी समाज बांधवांच्या हितासाठी स्थापन केलेल्या जिरेमाळी समाज सेवा संघ या समाजाच्या राज्यव्यापी संघटनेच्या स्थापनेनंतर जिरेमाळी समाजाचे http://www.jiremalisamaj.com हे संकेतस्थळ सुरु करुन सर्व समाज बांधवांसाठी खुले करतांना आम्हास खुप आनंद होत आहे.
समाजाची म्हणजेच आपल्या सर्वांची ही वेबसाईट(संकेतस्थळ) जास्तीत जास्त चांगल्या रितीने डेव्हलप करण्यासाठी समाजातील इतर इच्छुक समाजबांधवांनी मदत करुन समाजकार्यातील आपला हिस्सा उचलावा, असे या निमित्ताने आवाहन करीत आहोत.
नारायण नवले संस्थापक व सरचिटणीस जिरेमाळी समाज सेवा संघ